Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

तुम्हीच माझे कर्णधार; 'धोनी भाई'च्या राजीनाम्यानं विराट हळवा

Maharashtra Times
Friday, January 06, 2017 AT 03:33 AM (IST)
अनपेक्षित निर्णय घेण्यात 'माही'र असलेल्या महेंद्रसिंग धोनीनं अचानक कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानं क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त होतंय. अशावेळी, धोनीकडून भारताच्या वनडे आणि टी-२० संघाची सूत्रं स्वीकारण्यास सज्ज असलेल्या विराट कोहलीनं हळव्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तुम्हीच माझे कर्णधार; 'धोनी भाई'च्या राजीनाम्यानं विराट हळवा