Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मुंबई: कुर्ला येथील झोपडपट्टीत भीषण आग

Maharashtra Times
Friday, January 06, 2017 AT 10:11 PM (IST)
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबईकुर्ला येथील कपाडीयानगरजवळील झोपडपट्टीमध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
मुंबई: कुर्ला येथील झोपडपट्टीत भीषण आग