Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

वेड जोपासा; धोका पत्करा: गुगलचे CEO सुंदर पिचई

Maharashtra Times
Thursday, January 05, 2017 AT 05:00 PM (IST)
आयुष्यात शिक्षण हे महत्त्वाचे आहेच. परंतु ते सर्वस्व नाही. तुम्ही तुमची आवड व ज्या गोष्टीविषयी वेड आहे ते जोपासायला हवे. तसेच धोका पत्करायला हवा व वेगळ्या गोष्टी आजमवण्याची गरज आहे, असा सल्ला गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी आयआयटी खरगपूर येथील विद्यार्थांना दिला.
वेड जोपासा; धोका पत्करा: गुगलचे CEO सुंदर पिचई