Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मुंबई: ऑफीसहून परतणाऱ्या महिलेवर अज्ञात इसमाचा हल्ला

Maharashtra Times
Thursday, January 05, 2017 AT 10:19 PM (IST)
बेंगळुरू येथील विनयभंगाच्या घटनांमुळं देशभरात संताप व्यक्त होत असतानाच गुरुवारी रात्री मुंबईत ताडदेव येथे एका महिलेवर अज्ञात इसमांनी हल्ला केला. हल्ल्यात ही महिला जखमी झाली असून तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
मुंबई: ऑफीसहून परतणाऱ्या महिलेवर अज्ञात इसमाचा हल्ला