Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन

Maharashtra Times
Thursday, January 05, 2017 AT 10:45 PM (IST)
आपल्या तगड्या अभिनयानं आणि दमदार आवाजानं बॉलिवूडचा पडदा गाजवणारे, अनेक भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन