Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

ठरलं!...मुंबईत ३१ जानेवारीला धडकणार मराठा क्रांती मोर्चा

Maharashtra Times
Thursday, January 05, 2017 AT 09:09 AM (IST)
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तातडीने फाशी द्यावी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत ३१ जानेवारीला धडकणार आहे. औरंगाबादमध्ये मराठा मोर्चा आयोजकांनी मुंबईतील मोर्चाच्या तारखेची घोषणा आज केली.
ठरलं!...मुंबईत ३१ जानेवारीला धडकणार मराठा क्रांती मोर्चा