Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मोदी, गडी बोलायला हुश्शार; 'ते' ऐकून मी मेलोच: पवार

Maharashtra Times
Thursday, January 05, 2017 AT 03:51 AM (IST)
मोदी, गडी बोलायला फारच हुश्शार...म्हणे, पवार साहेबांनी मला बोट धरून राजकारणात आणलं. हे ऐकून मी तर मेलोच ना. म्हटलं आता यापुढे काय बोलायचं...ही टोलेबाजी आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची. पिंपळगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार यांनी अगदी बोचऱ्या भाषेत मोदींवर हल्ला चढवत नोटाबंदीच्या निर्णयावरही आसूड ओढला.
मोदी, गडी बोलायला हुश्शार; 'ते' ऐकून मी मेलोच: पवार