Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

धोनीला 'नेट'कऱ्यांचा दे धम्माल निरोप

Maharashtra Times
Thursday, January 05, 2017 AT 03:10 AM (IST)
महेंद्रसिंग धोनीने बुधवारी तडकाफडकी वन-डे आणि टी-२० टीमचं कर्णधारपद सोडलं. धोनीच्या या निर्णयाने सगळेच अवाक् झाले आहेत. असे असताना नेटिझन्स कसे शांत बसणार? नेटिझन्संनी त्यांच्या अंदाजात धोनीवरचे प्रेम व्यक्त केले आहे. पाहा कशा पद्धतीने ट्विटरकरांनी हसत-हसत केले धोनीला अलविदा.