Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

रोटीमेकर यंत्रामध्ये दडविली पार्टीड्रग्ज!

Maharashtra Times
Thursday, January 05, 2017 AT 04:27 PM (IST)
रोटीमेकर यंत्रामध्ये अॅल्युमिनिअम फॉइलचा कप्पा करून त्यातून तब्बल ५ कोटी रुपये किंमतीची पावणेपाच किलो वजनाची पार्टीड्रग मलेशियातील क्वालालंपूरला नेण्याचा तस्कराचा डाव बुधवारी मध्यरात्री मुंबई विमानतळावर उघड झाला.
रोटीमेकर यंत्रामध्ये दडविली पार्टीड्रग्ज!