Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

धोनीचा वन-डे, टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा

Maharashtra Times
Wednesday, January 04, 2017 AT 10:47 AM (IST)
भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा (वन-डे) कर्णधार महेंद्र सिंग धोनीने वन-डे आणि टी-२० चे कर्णधारपद अचानक सोडले. या दोन्ही कर्णधारपदाचा धोनीने राजीनामा दिला आहे.
धोनीचा वन-डे, टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा