Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पाच राज्यांत रणधुमाळी सुरू; ११ मार्चला एकाचवेळी निकाल

Maharashtra Times
Wednesday, January 04, 2017 AT 02:15 AM (IST)
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये अखेर विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार ११ फेब्रुवारी ते ८ मार्च अशी जवळपास महिनाभर निवडणूक प्रक्रिया चालणार असून ११ मार्च रोजी एकाच दिवशी सर्व राज्यांचा निकाल हाती येणार आहे.
पाच राज्यांत रणधुमाळी सुरू; ११ मार्चला एकाचवेळी निकाल