Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

उ.प्रदेशची निवडणूक सात टप्प्यांत- वेळापत्रक

Maharashtra Times
Wednesday, January 04, 2017 AT 02:21 AM (IST)
अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जाहीर केला आहे. यूपीतील ४०३ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ११ मार्च रोजी जाहीर होईल.
उ.प्रदेशची निवडणूक सात टप्प्यांत- वेळापत्रक