Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

नोटा बदलून न दिल्यानं महिलेनं RBIसमोरच कपडे उतरवले!

Maharashtra Times
Wednesday, January 04, 2017 AT 11:44 PM (IST)
मोदी सरकारनं नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात उडालेला गोंधळ शमल्याचं वाटत असतानाच नवी दिल्लीत एक विचित्र घटना घडली. जुन्या नोटा बदलून न मिळाल्यामुळं एका महिलेनं चक्क रिझर्व्ह बँकेसमोरच कपडे उतरवून जोरदार निषेध केला. यामुळं बँकेच्या अधिकाऱ्यांची आणि सुरक्षा रक्षकांची चांगलीच गोची झाली.
नोटा बदलून न दिल्यानं महिलेनं RBIसमोरच कपडे उतरवले!