Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मुंबई: विक्रोळीत लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा

Maharashtra Times
Wednesday, January 04, 2017 AT 09:56 PM (IST)
मध्य रेल्वे मार्गावर धीम्या मार्गावर आज सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी विक्रोळी स्थानकाजवळ लोकल बंद पडल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा लोकलगोंधळ झाल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
मुंबई: विक्रोळीत लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा