Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

शिवस्मारकांबाबत राज ठाकरे यांनी केला गौप्यस्फोट

Maharashtra Times
Wednesday, January 04, 2017 AT 06:07 AM (IST)
नाशिक शहरासारखा विकास राज्यातील कुठल्याही शहरात झालेला नाही. एवढ्या विकासानंतरही मतदार मनसेकडे पाठ फिरवणार असतील तर, यापुढे विकास कामे कोणी करणार नाही, असे सांगतानाच अरबी समुद्रात बांधण्यात येणारे बहुचर्चित शिवस्मारक हा भपका असून या स्मारकाला फिजीबिलीटी रिपोर्टच (उपयुक्तता प्रमाणपत्र) मिळाले नसल्याचा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
शिवस्मारकांबाबत राज ठाकरे यांनी केला गौप्यस्फोट