Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पेटीएमसह सर्व ई-वॉलेट स्टेट बँकेकडून ब्लॉक; ग्राहकांचे वांधे

Maharashtra Times
Wednesday, January 04, 2017 AT 04:06 AM (IST)
नोटाबंदीनंतर 'कॅशलेस' होण्यासाठी सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणावर आपलेसे केलेले पेटीएम, मोबि क्विक, एअरटेल मनीसह सर्व ई-वॉलेट्स स्टेट बँक ऑफ इंडियानं अचानक ब्लॉक केले आहेत. आता स्टेट बँकेच्या खात्यावरून या वॉलेट्समध्ये पैसे ट्रान्सफर करता येणार नाहीत. त्यामुळं खातेदारांचे वांधे होणार आहेत.
पेटीएमसह सर्व ई-वॉलेट स्टेट बँकेकडून ब्लॉक; ग्राहकांचे वांधे