Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

एक्स्प्रेस वेवर लवकरच वाय-फाय सेवा

Maharashtra Times
Wednesday, January 04, 2017 AT 04:30 PM (IST)
पुणे आणि मुंबई या शहरातील अंतर कमी करणाऱ्या एक्स्प्रेस वेवर येत्या काळात इंटरनेट ‘सर्फिंग’ही सुसाट चालणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक्स्प्रेस वेच्या कॉरिडोरमध्ये इंटरनेटची ‘वाय-फाय’ सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या संपूर्ण रस्त्यावर इंटरनेटची वाय-फाय सेवा देण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.
एक्स्प्रेस वेवर लवकरच वाय-फाय सेवा

प्रतिक्रिया
 
On 12/01/2017 11:00 AM dattatray jadhav,pune said:
वाय फाय देतानाच या रस्त्यावर वाहन चालकांना लेन शिस्त पाळण्याची सक्ती करावी . कारण आजही कित्येक वाहन चालक हि लेन शिस्त बिलकुल पाळली जात नाही . एखादा मोठा अफघात झाल्यावरच सरकार जागे होते आणि काही दिवस शिस्त लावणायचे नाटक चालू होते . त्यापेक्षा या बेफाम वाहन चालकावर जागोजागी शिस्त पालनाची कारवाई व्हायला पाहिजे . वरातीमागून घोडे नको.