Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हार्बरची वाहतूक विस्कळीत; वडाळ्याजवळ रुळाला तडे

Maharashtra Times
Tuesday, January 03, 2017 AT 09:32 AM (IST)
​हार्बर मार्गावरील वडाला स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने पनवेलच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. घडलेल्या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक दहा मिनिटे उशिराने सुरू आहे.
हार्बरची वाहतूक विस्कळीत; वडाळ्याजवळ रुळाला तडे