Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

फवाद खानला 'किस'ची अॅलर्जी: आलिया

Maharashtra Times
Tuesday, January 03, 2017 AT 02:19 AM (IST)
चित्रपटातील हॉट दृश्यांबाबत प्रेक्षकांना उत्सुकता असली तरी अनेक अभिनेते याला साफ नकार देतात. 'कपूर अॅण्ड सन्स' या चित्रपटातील असाच एक किस्सा अभिनेत्री आलिया भट्टने सांगितला. या चित्रपटात आलिया आणि फवाद खान यांचा लिप लॉक सीन होता. मात्र फवादने अशा प्रकारचा सीन करण्यास ठाम नकार दिला.