Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणारे महाराष्ट्राचे वैरीः सेना

Maharashtra Times
Tuesday, January 03, 2017 AT 10:11 PM (IST)
औरंगजेब आणि अफझलखानाचा बालही बाका करू न शकणारे लोक रात्रीच्या अंधारात महाराष्ट्राच्या प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. हे कृत्य करणारे लोक शिवविचारांचे दुश्मन व महाराष्ट्राचे वैरी आहेत, असा हल्ला शिवसेनेनं चढवला आहे.
राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणारे महाराष्ट्राचे वैरीः सेना