Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

डेबिट, ATM कार्ड वापरावर शुल्क आकारणी सुरू

Maharashtra Times
Tuesday, January 03, 2017 AT 12:54 AM (IST)
डिजीटल पेमेंटचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार आग्रही असतानाच बँकांनी पुन्हा एटीएम, डेबिट कार्ड वापरावर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एटीएम, डेबिट कार्डद्वारे व्यवहार करणाऱ्यांमध्ये आता नाराजीचे वातावरण पसरले आहे.
डेबिट, ATM कार्ड वापरावर शुल्क आकारणी सुरू