Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

रिलायन्स जिओला टक्कर; एअरटेल देणार १ वर्ष फ्री डेटा

Maharashtra Times
Tuesday, January 03, 2017 AT 08:22 AM (IST)
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आपले दंड थोपटले असून एअरटेलने ग्राहकांना धमाका ऑफर दिली आहे. या नव्या ऑफरनुसार जे ग्राहक आपला नंबर ४जी मध्ये रुपांतरीत करतील अशा ग्राहकांना ४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ९,००० रुपये किंमतीपर्यंतचा डेटा मोफत मिळणार आहे.
रिलायन्स जिओला टक्कर; एअरटेल देणार १ वर्ष फ्री डेटा