Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'क्रिकेट प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या पुढाकाराला माझ्या शुभेच्छा'

Maharashtra Times
Tuesday, January 03, 2017 AT 01:53 AM (IST)
'सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबद्दल (बीसीसीआय) न्यायालयानं दिलेला आदेश मानलाच पाहिजे,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
'क्रिकेट प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या पुढाकाराला माझ्या शुभेच्छा'