Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा उभारला जाणार

Maharashtra Times
Tuesday, January 03, 2017 AT 02:09 AM (IST)
संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर याप्रकरणी राजकारण सुरू झालं आहे. गडकरी यांचा पुतळा पुन्हा उभा करू, असं महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितलं. तसंच गडकरी यांचा पुतळा हटवून पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही महापौर जगताप यांनी केला आहे.
राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा उभारला जाणार