Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला!

Maharashtra Times
Monday, January 02, 2017 AT 10:43 PM (IST)
काही समाजकंटकांनी पुण्यातील संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास १० ते १५ जणांनी हा पुतळा हटवला आणि जवळच्या मुठा नदीत पुतळा फेकून दिला. पुण्यातील जंगली महाराज रोडवरील महानगरापलिकेच्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता.
पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला!