Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; एका अतिरेक्याला कंठस्नान

Maharashtra Times
Monday, January 02, 2017 AT 09:05 PM (IST)
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज पहाटेपासून भारतीय सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. यात एक दहशतवादी ठार झाला आहे. संरक्षण दलाने शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातल्या हरितार तरझू भागात ही चकमक सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; एका अतिरेक्याला कंठस्नान