Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

भ्रष्टाचाराला हटवायचं की मोदींना?; तुम्हीच ठरवा!- मोदी

Maharashtra Times
Monday, January 02, 2017 AT 05:06 AM (IST)
एरवी कधीही जे एकत्र नव्हते, ते दोन पक्ष - सपा आणि बसपा आज एकमुखाने 'मोदी हटाओ' चा नारा देत आहेत, तर मी काला धन हटाओ, भ्रष्टाचार हटाओ असं म्हणतोय. आता कुणाला हटवायचं याचा निर्णय तुम्हाला घ्यायचाय, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आज लखनऊ इथल्या परिवर्तन रॅलीमध्ये केलं.
भ्रष्टाचाराला हटवायचं की मोदींना?; तुम्हीच ठरवा!- मोदी