Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

अनुराग ठाकूर 'क्लीन बोल्ड'; BCCI अध्यक्षपदावरून हटवलं

Maharashtra Times
Monday, January 02, 2017 AT 01:10 AM (IST)
क्रिकेटच्या शुद्धिकरणासाठी न्या. लोढा समितीनं सुचवलेल्या शिफारशींबाबत सातत्याने टोलवाटोलवी करणाऱ्या बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. अनुराग ठाकूर यांची बीसीसीआय अध्यक्षपदावरून आणिअजय शिर्के यांची सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
अनुराग ठाकूर 'क्लीन बोल्ड'; BCCI अध्यक्षपदावरून हटवलं