Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पुन्हा स्पीडब्रेकर! पुणे मेट्रोच्या कामाला हरित लवादाची स्थगिती

Maharashtra Times
Monday, January 02, 2017 AT 04:07 AM (IST)
महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशन कंपनी स्थापन होईपर्यंत नदीपात्रात मेट्रोचे कोणतेही काम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) स्थगिती दिली आहे. कंपनी स्थापन झाल्यावर याचिकेमध्ये कंपनीला प्रतिवादी करा, त्यांची बाजू ऐकल्यानंतरच पुढची सुनावणी होईल, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती यू. डी. साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले.
पुन्हा स्पीडब्रेकर! पुणे मेट्रोच्या कामाला हरित लवादाची स्थगिती