Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मोदींना जनतेचे आणखी किती बळी हवेत?; शिवसेना खवळली

Maharashtra Times
Sunday, January 01, 2017 AT 10:03 PM (IST)
नोटाबंदीनंतर किती काळा पैसा वसूल झाला याचा आकडाही पंतप्रधानांकडे नाही. मग लोकांचे इतके निर्घृण हाल का केले ते सांगावे व नव्या वर्षात तुम्हाला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवेत ते जाहीर करावे, असा हल्ला शिवसेनेने चढवला आहे.
मोदींना जनतेचे आणखी किती बळी हवेत?; शिवसेना खवळली