Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मोदींकडून घोषणांचा पाऊस; नववर्षाची शेतकरी,गरीबांना भेट

Maharashtra Times
Saturday, December 31, 2016 AT 10:20 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी, गरीब आणि महिलांसाठी विविध नव्या योजनांची घोषणा करत नववर्षाची भेट दिली आहे. नोटबंदीच्या धक्कादायक निर्णयानंतर ५० दिवसांनी मोदींनी देशाला संबोधित केलं. मोदी आज नवीन कुठला निर्णय घेतात याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.
मोदींकडून घोषणांचा पाऊस; नववर्षाची शेतकरी,गरीबांना भेट