Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

बाळासाहेब विखे-पाटील अनंतात विलीन

Maharashtra Times
Saturday, December 31, 2016 AT 08:37 AM (IST)
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर शनिवारी प्रवरानगर येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळासाहेब विखे-पाटील अनंतात विलीन