Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पाकिस्तानी जनतेचे मूळ हिंदू-बौद्ध की अरबी?(पैलतीर)

eSakal
Thursday, December 05, 2013 AT 10:40 PM (IST)
मूळ लेखक: नदीम फरूक पराचा, अनुवादक: सुधीर काळे, जकार्ता 1 793 मध्ये माझे (म्हणजे मूळ लेखक नदीम फरूक पराचा यांचे) आजोबा 'दादाजी' हज यात्रेसाठी मक्केला गेले होते.
प्रतिक्रिया
 
On 11/04/2016 06:53 PM sanjay said:
इस्लाम आणि अरबी संस्कृती यांचे जवळचे नाते आहे..इस्लाम हा अरबी संस्कृती जाणल्या शिवाय समजूच शकत नही.हा सेमेटिक धर्म आहे.जो मनुष्य मुस्लीम्होतो त्याला त्याच्या मुल संस्कुतीचा त्याग करून अरबी संस्कृतीच घ्यावी लागते..अल्लाह हे नाव अरबी.कुराण अरबी.त्याची प्रतीके अरबी मारुभूमितील..अरबी सण..रिती रिवाज अरबी.मग ते तरी त्याला काय करणार..

 
On 20/02/2015 02:39 PM madhukar said:
Hindu